हिमायतनगर येथील श्री शिरोमणी संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी परमेश्वर मंदिर सभाग्रहात श्री शिरोमणी संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष:-अशिष भाऊ सकवान..विरभद्र बेदरकर.. सदानंदराव.. निंबेकर..मोदी सपोर्ट टिम चे तालुकाध्यक्ष विनोद…
