विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अमरावती विभाग कार्यशाळा यवतमाळमध्ये
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची अमरावती विभाग कार्यशाळा यवतमाळ येथे भावे मंगल कार्यालयात रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत…
