रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीला मारहाण – आरोपीविरोधात गुन्हा दाखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरी (ईचोड) येथील एका २५ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून लग्नासाठी जबरदस्ती केली तसेच तिला आणि तिच्या काकाला मारहाण केली. या…
