दैनिक देशोन्नती परिवारा मध्ये जिल्हातुन उत्कृष्ट बातमीदार म्हणून महेश शेंडें व दिपक पवार यांची निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर किसान ब्रिगेड व दैनिक देशोन्नती परिवार यांच्या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील संपूर्ण तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी व ग्रामीण भागातील वार्ताहर यांनी २०२४ ते २०२५…
