आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी मार्फत राष्ट्रीय पोषण दिन साजरा
आनंद निकेतन कृषी महाविद्यादयालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ( कृशिकण्या) यांनी आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय पोषण दिवस साजरा केला. हा दिवस साजरा करण्यामागचे…
