लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून,घाटंजी शहरातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरांतील घाटी बेघर परीसरात राहणारे दिपक जोतीराम गेडाम वय २५ मोठा भाऊ त्याचाच लहान भाऊ दिलीप जोतीराम गेडाम वय २१ घरात म्हातारे…
