जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन ,जय सेवा चा जयघोष
सहसंपादक : रामभाऊ भोयर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके उत्सव समितीच्या वतीने दिं.९ ऑगस्ट २०२५ रोज शनिवारला शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने…
