गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे दिनांक 03/01/2025 रोजी सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी झाली.सावित्रीच्या वेषात प्रणाली वनारसे, आर्या धनवीज, पुर्वी वगारहांडे व सृष्टी…
