छावा फाउंडेशन राजुरा चा स्तुत्य उपक्रम,निखिल कावळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगा ला धान्य किट वाटप
राजुरा 15 ऑक्टोंबरसामाजिक कार्यकर्ते निखिल कावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाघोबा साखरी येथील डोळ्यांनी दिव्यांग असलेले दिलीप झुंगरे यांना धान्याची किट देऊन वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या कार्यात राजुरा येथील छावा…
