आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्याचा पोबारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील ७५ वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कानातील डुल व मोबाईल असा ऐवज अनोळखी चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना दि. १० ऑक्टोंबरच्या…
