राळेगाव तालुक्यात आनंदाचा शिधा वाटपाला झाली सुरुवात
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कार्ड धारक लाभार्थ्यांना आनंदाचा शीधा कधी मिळणार असे वृत्त अनेक दैनिकांमध्ये प्रकाशित झाले होते या वृत्ताची दखल घेत संपूर्ण राळेगाव तालुक्यात आनंदाच्या शिधा वाटपाला सुरुवात…
