फुलसावंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी,नवीन पुतळ्याचे अनावरण
देशाच्या जडणघडण मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अतुलनिय योगदान-तसलीम शेख यांचे प्रतिपादन फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमधून त्यांचे हे श्रेष्ठत्व…
