महिला सफाई कामगारांना साडीचोळी देऊन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित वर्मा यांनी केला वाढदिवस साजरा
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी हल्ली आपण बघतोच आहे साधे ग्रामपंचायत सदस्य किंवा राजकीय छोटीशे पद आले म्हणजे लगेच अहंभावी वृत्ती जागृत होऊन सर्वसामान्यांना बगल देण्याचे काम होताना आपण बघतोच आहे ५ एप्रिल…
