हिंगणघाट शहरातील खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे थांबवा- माजी नगरसेवक सौरभ तिमांडे,एमडी ड्रग्स,जर्दा, नायट्रो टयानच्या गोळ्या,चरस,गांजा,बनावट दारूची खुलेआम विक्री
हिंगणघाट पोलीस प्रशासन करीत आहे अवैध धंद्याकडे डोळेझाक. हिंगणघाट:- ०४ एप्रिल २०२३हिंगणघाट शहरातील खुलेआम चालू असलेली ड्रग्स स्मगलिंग तसेच अवैध धंदे थांबविण्याबाबत शहरातील नागरिकांनी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे यांची भेट…
