मेट गावात होणार व्यायामशाळा, काम जोमात सुरू आहे! सरपंच यांच्या प्रयत्नांना यश….!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव श्री विक्रम उत्तम राठोड सरपंच यांनी मेट गावामध्ये व्यायाम शाळा झालीपाहिजे, यासाठी सतत चार वर्ष धडपड करून, श्री माननीय, आमदार. नामदेवजी ससाने साहेब…
