धक्कादायक: कुजलेल्या अवस्थेत आढळला तरुणांचा मृतदेह
प्रतिनिधी,यवतमाळप्रविण जोशी येथील बाळदी रोड आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत झुडपात मृतदेह आढळून आल्याची घटना बाळदी रोड औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागे दि 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या…
