शाॅट सर्किट ने आग लागून तुर, कापुस जळून खाक हजारों रुपयांचे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील चहांद येथे शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कापूस व दोन पोते तुरी जळून खाक झाली असून या आगीमध्ये शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले…
