कृषि प्रदर्शन व मेळाव्याच्या आयोजनातून शासन निर्देशाची अवहेलना कृषी विभागाच्या दोषी अधिकार्यांवर कारवाईची मनसेची मागणी
वाशिम - जिल्हा कृषी महोत्सव योजनेअंतर्गत कृषि प्रदर्शन व मेळावा आयोजन करणेबाबत व फलश्रुती बाबत शासन निर्देशाची अवहेलना झाल्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन कृषी विभागाच्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी…
