जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर..!
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) सध्या यवतमाळ जिल्हात पावसाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. आज ,"एक दिवस शेतकऱ्या सोबत या संकल्पाने त्यानी राळेगाव तालुक्या तिल सावंगी…
