वर्षाच्या सुरुवातीलाच तालुका स्तरावर सैनिक पब्लिक स्कूल वडकी चा दबदबा
… सहसंपादक : रामभाऊ भोयर सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथिल विद्यार्थ्यांनी _लखाजी महाराज विद्यालय झाडगांव द्वारा आयोजित तालुका स्तरिय मुले मुली समुहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती…
