कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे महिला दिन उत्साहात साजरा
. सहसंपादक: रामभाऊ भोयर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय किन्ही जवादे येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी गावातील निरनिराळ्या महिला बचत गटाच्या महिला व युवती यांनी एकत्र येऊन विकास…
