रेती अभावी रखडले घरकुलाचे काम लाभार्थी सापडले संकटात मोफत ची रेती मिळणार तरी कधी ?
सहसंपादक : रामभाऊ भोयर घरकुल धारकांना मोफत वाळू मिळवून देणारा शासन आदेश सध्या तरी हवेत विरला असून वाळू अभावी घरकुल बांधकाम रखडले असल्याने लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.एकीकडे केंद्र…
