भारतीय नारी रक्षा संघटना आणि नवक्रांती लोक संचालित साधन केंद्र यांच्या संयोजनाने कोव्हीड 19 जनजागृती उपक्रम….
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भवानी माता मंदीर ,जुना आठवडी बाजार येथे,भारतीय नारी रक्षा संघटना,शाखा राळेगाव यांच्या संयोजनाने ,नवक्रांती लोकसंचालीत साधन केंद्र यांच्या सहकार्याने कोव्हीड १९ जनजागृति हे एक छोटे…
