वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांची जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव येथील गढ मंडलाची राणी वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी बळवंतराव मडावी, गोंडवाना गणतंत्र…
