निवडणूक ओळखपत्राला आधार जोडनीची मोहीम अधिक व्यापक करा :- एस. डी. आमेर
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड शहरासह तालुक्यातील प्रत्येक मतदार नागरीकांनी निवडणूक ओळखपत्राला आपले आधार जोडून घेणे अनिवार्य असल्याने शहरातील दारलुम मोहमदिया चौपाटी येथे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न…
