पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसीकरीता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट : पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.…
