कौसल्या सायरे यांचे मरणोत्तर देहदान – रोटरी क्लबच्या सहकार्याने देहदान
मरणोत्तर अवयव दानाचे संकल्प हे समाजात आदर्श निर्माण करतात. आपला देह समाजाच्या कामाला यावा हा यामागील उद्देश असतो. वरोरा शहरातील कौसल्या संभाजी सायरे यांचे त्यांच्या कुटुंबीयांनी देहदान करून एक आदर्श…
