संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश असतानाही टाळाटाळ होतंय : श्रावनसिंग वडते
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या काही वर्षांपासून बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराज जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचे शासनाचे आदेश आहे.असे असतानाही मी एक शिक्षक संघटनेचा जिल्हा पदाधिकारी व बंजारा कर्मचारी…
