सेवा योजना शिबिरात टाटा कॅन्सर केअर प्रोग्रॅम,चंद्रपूर यांच्या वतीने कॅन्सर विषयक कार्यशाळा
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा' व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालतील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वच्छ भारत, पर्यावरण, मतदान जनजागृती युवा शक्ती शिबिर दिनांक २० मार्च ते २७ मार्च या कालावधीत…
