खासदार संजय देशमुख यांचा राळेगाव विधानसभा क्षेत्रात दौरा, राळेगाव येथे सुतगिरणी सुरु करणार – खा. देशमुख
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या राळेगाव विधानसभा क्षेत्रातील दौऱ्यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे खासदार म्हणुन निवडुन आल्यानंतर राळेगाव तालुक्यात प्रथमच…
