आनंदवन परिसरात कृषी कन्यांचे आगमन
दिनाक 12 सप्टेंबर 2022वरोरा: वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न आंनदनिकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील कृषी कन्याचे प्रशिक्षणासाठी गावात आगमन झाले . तेथील ग्रामस्थांनी…
