रस्त्यावर असलेल्या खड्याने नागरिक त्रस्त,मोहगव्हाण रस्त्याच्या कामासाठी मनसेचे अर्धनग्न आंदोलन
वाशिम - वाशिम ते मोहगव्हाण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना अतोनात त्रास होत असून सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात…
