आठ वर्षीय बालकाच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्या (वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी)
ढाणकी प्रतिनिधी: (प्रवीण जोशी) संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जल्लोषात मश्गुलअसताना, राजस्थानच्या जालौर जिल्यातील सुराणा गावात आठ वर्षीय निरागस बालक इंद्र देवराम मेघवाल या दलित बालकाने तहान लागल्याने शाळेतील…
