आदिवासी समाजाच्या जीवनात ‘जीवनज्योती’ संजीवनी ठरेल:खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते रोहपट येथे रुग्णालयाचे उदघाटन
यवतमाळ : आरोग्य सुविधा अद्याप समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली नाही. अद्यापही आरोग्य व्यवस्थेच्या अभावाने आदिवासी समाज पारंपरिक पद्धतीने उपचार करीत असतात. परंतु टच फाउंडेशन ग्रामविकास केंद्र मारेगाव तालुक्यातील रोहपट येथील…
