साहसिकचे संपादकावरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करा,राळेगाव तालुका पत्रकार संघटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दैनिक साहसिक वर्धा चे संपादक रवीद्र कोटम्बकर यांचेवर नुकताच प्राणघातक हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांना तात्काळ अटक करा तसेच पत्रकारांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी…
