राळेगाव येथे स्वीकृत सदस्य व विषय समिती सभापती निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव नगरपंचायच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर दिं २१ फेब्रुवारी २०२२ रोज सोमवारला स्वीकृत सदस्य व विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सभागृहात…
