कृषी मंत्री अब्दुल्ल सत्तार यांची झाडगाव येथे धावती भेट,महिना लोटला तरी शेतकऱ्याला रुपयाची मदत नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते मात्र त्यांचा नियोजित दौरा त्यांनी बदल करून आज आच्यानक भेट देऊन पूरग्रस्त भागात त्यांनी पाहणी…
