मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्या याबाबत काल रात्री 22 ऑगस्ट रोजी मा मुख्यमंत्र्यांशी मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न
या बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली . मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसीं प्रमाणे आरक्षण मिळावे . आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा व मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा कायमस्वरूपी…
