पं.स.काटोल कडून भव्य रॅलीचे आयोजन,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या रॅलीत फुलले काटोलचे रस्ते
तालुका प्रतिनिधी/१२ ऑगस्टकाटोल - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य काटोल पंचायत समिती कडून भव्य रँलीचे आयोजन केलेले होते.काटोल येथील मुख्य रस्त्याने निघालेल्या रँलीत शाळेचे विद्यार्थी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,उमेद सेविका,अधीकारी तथा पदाधीकारी…
