शिक्षक समिती कडून सेवार्थ पाणपोई चा शुभारंभ
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राळेगाव यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ पाणपोई चा उद्घाटन सोहळा पंचायत समिती कार्यालय येथे…
