आदिवासी युवकाला धमकी प्रकरण तापले; मंत्री अशोक उईके यांच्याकडे धाव — नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याची तीव्र मागणी..!
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरात अनुसूचित जमाती (परधान) समाजातील व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या…
