राळेगाव येथे ‘गुरुदेव नँचरोपँथी अँण्ड योगा कॉलेज’चा शुभारंभ… .
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर अति आधुनिकतेच्या नावाखाली होत असलेली आरोग्याची क्षती , गोळ्या इंजेक्शन्स चा अति वापर , विषयुक्त आहार , अनियमित जिवनशैली यामुळे मानवीय आरोग्य धोक्यात आले आहे ,…
