रोजगार संधी:निःशुल्क भव्य रोजगार मेळावा,आम आदमी पार्टी चे आयोजन
ऍड. सुनीता ताई पाटिल महिला अध्यक्ष, आम आदमी पार्टी चंद्रपुर आयोजीत डॉ. जास्मिन मनोहर पाटिल ( मुलगी ) यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधुन वाढती बेरोजगारी लक्षात घेता रोजगार मेळावा दिनांक 9…
ऍड. सुनीता ताई पाटिल महिला अध्यक्ष, आम आदमी पार्टी चंद्रपुर आयोजीत डॉ. जास्मिन मनोहर पाटिल ( मुलगी ) यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधुन वाढती बेरोजगारी लक्षात घेता रोजगार मेळावा दिनांक 9…
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022 अंतर्गत कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थी अभिषेक भांदक्कर , कुनाल आगलावे , रोहन बनपल्लीवार, हर्शल बदकल अणि कार्तिक बायनाबोयना या कृषीदुतांनी किन्ही येथिल शेतकऱ्यांचे मार्गदर्शन…
प्रवीण जोशी - प्रतिनिधी बाप्पांच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेशभक्त.. आता गणेश मूर्ती इकडेतिकडे पाहणी करत आहेत या बापांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांना यावर्षी त्यांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे संभाव्य…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक विहिरी जमीनदोस्त होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे सतंतच्या मुसळधार पावसाने अंखा राळेगाव तालुका झोडपून काढला…
शेतकरी आत्महत्येची मालिका सुरु असतांना हर-घरं तिरंग्याच्या अट्टाहास(माय-बाप सरकार चे डोके ठिकाणावर आहे का, म्हणण्याची वेळ) राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) हुकूमत भी किसानों पे गजब के एहसान करती है,lआँखे…
मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले.तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील सर्वसामान्यांपासून तर उच्चविद्याविभूषित लोकांचे मन हेलावून टाकणारी ही घटना असून मनुष्याचे वितभर पोट मनुष्याला कुठल्या थराला नेऊन पोहचवेल हे मात्र…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) स्वस्त धान्य दुकानं मार्फत अंतोदय अन्न योजना, बीपीएल व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आदिना तांदूळ गव्हाचे मोठ्या प्रमाणात वितरण स्वस्त दरात केले जाते.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मागील जुलै महिनात पावसाने धो धो सुरवात केली असून धो धो बरसलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी संकटाचा महिना ठरला असून शेतातील झालेल्या नुकसानीची अद्यापही मदत…
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-दिनांक ०६-०८-२०२२ ला सनशाईन स्कूल तर्फे करियर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भोयर पवार सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत…