बेंबळा प्रकल्पाच्या तुघलकी कामाने आणले अंतरगाव येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी,(मायनर फुटल्याने पाच एकर शेतातील पिकांचे नुकसान)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बेंबळा प्रकल्पाने हेड पासून तर टेल पर्यंत जमीन ओलिताखाली येणार शेतकरी सुजलाम -सुफलाम होणार हे स्वप्न दाखविले मात्र शेतकरी तर संपन्न झालाच नाही, कालव्यात पाणी…
