मनसेच्या मागणीला यश उपविभागीय अभियंता बल्लारपूर यांनी घेतली तात्काळ दखल
बल्लारपुर तालुक्यातील येनबोड़ी ते मनोरा रोड चे नुतनीकरन लवकरात लवकर करा मनसे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी बल्लारपुर तालुका येनबोडी किन्ही ते मानोरा हा रोड…
