पंचवीस दिवस लोटले तरी गणवेशाचा पत्ता नाही स्वातंत्र्यदिनी तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल की नाही पालकांचा सवाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन २५ दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अध्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याने स्वातंत्र्यदिनी तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यां…
