योगेश आपटे यांची ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या चंद्रपूर महानगर पदी नियुक्ती
चंद्रपूर शहरातील धडाडीचे कार्यकर्ते आणि विविध सामाजिक चळवळी मध्ये हिरीरीने भाग घेऊन शिवराय, फुले शाहू, आंबेडकर व पेरियार ई महापुरुषांचा स्वाभिमानी विचार तरुणां पर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे युवा कार्यकर्ते…
