मराठवाडा- विदर्भ संपर्क तुटला,गांजेगाव पुलावर आठ ते दहा फूट पाणी
प्रतिनिधी :ढाणकी (प्रवीण जोशी) गेल्या काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने ईसापुर धरण ९६.४४ टक्के भरले असल्याने ईसापुर धरणाचे गेट द्वारे 35 921…
