पावसामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान, राळेगाव शहरातील मुद्रांक विक्राते व इतर व्यावसायिक हवालदील
8 राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरात झालेल्या ढग फुटी मुळे नाही तर सहज आलेल्या पावसाने शहरातील व्यावसायिकांना नेहमी खूप मोठा फटाका पडते कारण पूर्वी राळेगाव येथे ग्रामपंचायत असल्याने…
