चोरांच्या भीतीने नागरिकांनी उडाली झोप अफवांचे पीक तालुक्यातील नागरिक भयभीत
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या काही दिवसापासून चोरीच्या अफवांनी नागरिक हैराण असून त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरांच्या अफवेमुळे लोकांची झोपच उडाली आहे. तर काही गावात रात्र रात्र…
